सोमेश्वरवाडी येथील सचिन दळवी यांची भाजपा कोथरूड विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्ष पदी निवड..

0
slider_4552

कोथरूड :

सोमेश्वरवाडी येथील युवा नेते सचिन दळवी यांची भाजपा कोथरूड विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्ष पदी निवड झाली. तसे नेमणुक पत्र पालकमंत्री तथा राज्याचे तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या शुभहस्ते देण्यात आले.

या बद्दल प्रतिक्रिया देताना सचिन दळवी यांनी सांगितले की, माझ्या सारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्यावर पक्षाने जो विश्वास दाखविला तो मी सार्थ करुण दाखवेन. पुढील काळात संघटना मजबूत करण्यासाठी मी प्रयत्न करेन. राज्याचे तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक आणि पुनीत जोशी यांनी मला नेहमीच मार्गदर्शन केले. पुढील काळात देखिल त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी सर्वांना सोबत घेऊन जोमाने काम करणार आहे.

 

See also  बाणेर बिटवाईज चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उभारण्यात आली सिग्नल यंत्रणा