‘द केरला स्टोरी’ या मूव्ही चे सचिन दळवी यांच्या मार्फत महिलांसाठी मोफत स्क्रिनिंग..

0
slider_4552

औंध :

‘द केरला स्टोरी’ या मूव्ही चे मोफत स्क्रिनिंग सचिन दळवी यांच्या मार्फत सोमेश्वरवाडी, पाषाण, सुतारवाडी या परिसरातील महिला भगिनी व तरुणींसाठी आयोजन केले होते. जवळ पास २०० महिलांनी हा शो पाहिला. चित्रपटामध्ये सामाजिक प्रबोधन होत असून लव्ह जिहाद चे भयाण वास्तव दाखविले आहे.

याबद्दल माहिती देताना भाजपा कोथरूड विधानसभा उपाध्यक्ष सचिन दळवी यांनी सांगितले की, ‘द केरला स्टोरी’ या मूव्ही मध्ये सद्य स्थिती किती भयाण असुन तरुणींनी या पासुन सावध राहून वाटचाल करावी यासाठी प्रबोधन या चित्रपटात केले आहे. म्हणून खास महिलांसाठी विशेष शो पाहण्याची व्यवस्था करुण दिली जेणे करून. परिसरातील तरुणी व महिलांना अचानक पणे उद्भवणाऱ्या परिस्थितीत खंबीरपणे उभे राहता येईल. हा चित्रपट महिलांनी अवश्य पाहिला पाहिजे. आपल्या कुटुंबातील मुलींनी या पासुन सावध राहून काळजी घ्यावी यासाठी त्यांचे प्रबोधन केले पाहिजे

See also  बालेवाडी हायस्ट्रीट येथील अनाधिकृत हॉटेलवर अतिक्रमण कारवाई. इतर अनाधिकृत हॉटेल वर ही होणार कारवाई