पुणे :
काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर झाली असून पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
*महाराष्ट्रातील काँग्रेसच्या लोकसभा उमेदवारांची यादी*







1. नंदुरबार- गोवाल पाडवी
2. अमरावती- बळवंत वानखेडे
3.नांदेड- वसंतराव चव्हाण
4. पुणे- रवींद्र धंगेकर
5. लातूर- डॉ. शिवाजीराव कळगे
6. सोलापूर- प्रणिती शिंदे
7. कोल्हापूर- शाहू महाराज छत्रपती








