काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर; पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी

0
slider_4552

पुणे :

काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर झाली असून पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

*महाराष्ट्रातील काँग्रेसच्या लोकसभा उमेदवारांची यादी*

1. नंदुरबार- गोवाल पाडवी

2. अमरावती- बळवंत वानखेडे

3.नांदेड- वसंतराव चव्हाण

4. पुणे- रवींद्र धंगेकर

5. लातूर- डॉ. शिवाजीराव कळगे

6. सोलापूर- प्रणिती शिंदे

7. कोल्हापूर- शाहू महाराज छत्रपती

See also  पाच महिन्या नंतर पुन्हा एकदा तुकाराम मुंढे यांची बदली.