अमोल टिळेकर यांना हेल्थ आणि फिटनेस क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉक्टरेट पदवी प्रदान…

0
slider_4552

बाणेर :

बाणेर व सुसगाव परिसरातील अब्सोल्युट फिटनेस क्लबचे संस्थापक अमोल टिळेकर यांना हेल्थ आणि फिटनेस क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल नुकतीच डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे. ही पदवी मॅजिक अँड आर्ट युनिव्हर्सिटी, फरीदाबाद (हरियाणा- दिल्ली) तर्फे प्रदान करण्यात आली.

अमोल टिळेकर यांनी 2004 साली अब्सोल्युट फिटनेस क्लबची स्थापना केली. गेल्या 22 वर्षांपासून ते फिटनेस क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून हजारो नागरिकांना आरोग्य आणि तंदुरुस्तीबाबत मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून आतापर्यंत 50 हजारांहून अधिक नागरिकांनी आरोग्यविषयक धडे घेतले असून निरोगी जीवनशैलीकडे वाटचाल केली आहे.

“सर्वांना फिट आणि हेल्दी ठेवणे” हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अमोल टिळेकर यांनी अब्सोल्युट फिटनेस क्लबच्या माध्यमातून विविध फिटनेस उपक्रम, आरोग्य जनजागृती आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत मॅजिक अँड आर्ट युनिव्हर्सिटीने त्यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून त्यांचा गौरव केला आहे.

या संदर्भात बोलतानाअमोल टिळेकर म्हणाले की :

“हेल्थ आणि फिटनेस क्षेत्रातील कार्याबद्दल डॉक्टरेट पदवी मिळाल्याने आनंद झाला आहे. या सन्मानामुळे या क्षेत्रात काम करण्याची जबाबदारी अधिक वाढली आहे. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीनुसार फिटनेस पद्धतीतही बदल आवश्यक झाले आहेत. त्यामुळे Strength, Endurance, Flexibility आणि Mental Health या चार महत्त्वाच्या घटकांवर सध्या विशेष भर दिला जात आहे.”

तसेच जिममध्ये Personal Training, Nutrition Guidance, Fitness Tracking, Outdoor Activity, Group Activity, BMI Test आणि Monthly Fitness Assessment अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आजच्या काळात मोबाईल आणि इंटरनेटच्या अति वापरामुळे अनेक जण आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे होणारे प्रॉब्लेम्स

1. Health Problems :- * Eye strain and headaches from long screen time 👀

* Poor sleep or insomnia because of blue light exposure at night

* Neck, shoulder, and back pain (“text neck”)

See also  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यातील पहिल्या आपत्ती व्यवस्थापन पथकाची घोषणा

* Reduced physical activity leading to weight gain

2. Mental Health Issues

3. Lower Productivity

4. Social & Relationship Problems

5. Impact on Children & Youth

याकरिता आम्ही तरुण-तरुणींसाठी Customized Exercise, Lifestyle नुसार Nutrition Diet आणि Holistic Fitness Balance यावरही विशेष मार्गदर्शन करत असल्याचे त्यांनी सांगितले.

बाणेर, बालेवाडी, सुस मधील नागरिकांना आवाहन :

अब्सोल्युट फिटनेस क्लबच्या माध्यमातून बाणेर, बालेवाडी व सुस परिसरातील नागरिकांसाठी आधुनिक सुविधांनी युक्त जिम उपलब्ध करून देण्यात आली असून शरीरसौष्ठवाबरोबरच योग्य आहार आणि मानसिक आरोग्याबाबत जसे की,

1. Salf Goal ?

2. Positive विचार ?

3. Regular Routine कशा पद्धतीने तयार करायचे?

4. Proper Warm-up कसा करायचा?

5. Progress Tracking कसे करायचे?

6. Patience कसा ठेवायचा?

7. Healthy Lifestyle कशा पद्धतीने ठेवता येईल?

याकरिता मार्गदर्शन केले जाते. या सुविधांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी अब्सोल्युट फिटनेस क्लबला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ABSOLUTE FITNESS CLUB,
Oppo.Prabhavi Tech Park, Near by Kaka Halwai, Balewadi phata, Baner, Pune.
PH – 9803779779

ABSOLUTE FITNESS CLUB,
Ground floor, SK Tower, Vidhya Valley road,Sus Gaon, Pune.
PH – 9804779779