बाणेर :
मॅकन्यूज. लाईव्ह चा पहिला वर्धापन दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. परिसरातील मान्यवरांनी आवर्जून उपस्थित राहून मॅक न्यूज सोबत असणाऱ्या आपल्या भावना प्रकट केल्या. दहा डिसेंबर दोन हजार वीस ला सुरुवात झालेल्या मॅक न्यूज ला एक वर्ष पूर्ण झाले. हे वर्ष पूर्ण होत असताना परिसरातील बहुसंख्य नागरिकांना जोडण्याचे मॅक न्यूज च्या माध्यमातून होत आहे.







यावेळी वर्धापन दिनाच्या निमित्ताने माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, डॉ. दिलीप मुरकुटे, नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, नगरसेवक बाबूराव चांदेरे, भाजपा नेते गणेश कळमकर, भाजपा नेते प्रल्हाद सायकर, भाजपा नेते लहू बालवडकर, महेश कचरे.

भाजपा सहकार आघाडी प्रभारी प्रकाश बालवडकर, प्रा. रूपाली बालवडकर, स्विकृत सदस्य सचिन पाषाणकर, माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, भाजपा नेते सचिन दळवी, भाजपा नेते राहूल कोकाटे, मनसे नेते अनिकेत मुरकुटे, काँग्रेस नेते जिवन चाकणकर, राष्ट्रवादीचे विशाल विधाते, समीर चांदेरे, राष्ट्रवादीचे नेते सूर्यकांत भुंडे, शिवसेनेचे संतोष तोंडे, युवा नेते नाना वाळके, शिवसेनेचे संजय निम्हण.

शिवसेना पुणे शहर उपप्रमुख राजेंद्र धनकुडे, संग्राम मुरकुटे, राष्ट्रवादी चे दिपक दगडे पाटील, योगेश सुतार, शिवम बालवडकर, युवा नेते रोहन कोकाटे, भाजपा नेते गोरख दगडे, अमित रणपिसे, योगिराज सोशल फाउंडेशन चे गणेश तापकीर, अनिल कडुसकर, शेतकरी संघटनेचे प्रकाश बालवडकर, युवा नेते मोरेश्वर बालवडकर, सुप्रीम चोंधे, गणेश कलापुरे, अनिल ससार, सुनील चांदेरे, नारायण चांदेरे, किरण चांदेरे, गणेश मुरकुटे, वेब डिझायनर अनीस सय्यद, स्मार्ट वर्क डिझाइनच्या सुरेखा जाधव, वसुंधरा अभियानाचे पांडूरंग भुजबळ, महादेव भोते, मारुती ससार, माणिक गांधीले.









