पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक ११, १२,१३,१४ आरक्षण सोडत जाहिर.

0
slider_4552

पुणे :

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या आरक्षणाची सोडत आज मंगळवारी स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे सूरु झाली. ओबीसी आरक्षण शिवाय हि सोडत निघणार आहे. या मध्ये प्रभाग क्रमांक ११,१२,१३,१४ मधील आरक्षण पुढील प्रमाणे :

प्रभाग क्रमांक ११ : (अ) अनुसुचीत जाती – पुरुष, (ब) महिला, (क) सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक १२ : (अ) अनुसुचीत जाती – पुरुष, (ब) महिला, (क) सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक १३ : (अ) महिला खुला (ब) सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक १४ : (अ) अनुसूचित जमाती सर्वसाधारण, (ब) महिला खुला, (क) सर्वसाधारण.

महिला पुरूष आरक्षण जाहिर झाल्यामुळे आता निवडणूक तयारीला वेग येणार असून आता खऱ्या अर्थाने चुरस निर्माण होणार आहे.

See also  सुतारवाडी पाषाण भागातील युवकांचे शिवसेनेत प्रवेश.