मॅकन्यूज. लाईव्ह चा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात साजरा. परिसरातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा…!

0
slider_4552

बाणेर :

मॅकन्यूज. लाईव्ह चा पहिला वर्धापन दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. परिसरातील मान्यवरांनी आवर्जून उपस्थित राहून मॅक न्यूज सोबत असणाऱ्या आपल्या भावना प्रकट केल्या. १० डिसेंबर २०२० ला सुरुवात झालेल्या मॅक न्यूज ला दोन वर्ष पूर्ण झाले. हे वर्ष पूर्ण होत असताना परिसरातील बहुसंख्य नागरिकांना जोडण्याचे काम मॅक न्यूज च्या माध्यमातून होत आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला बालेवाडी फेडरेशन चे अध्यक्ष रमेश रोकडे, यांच्या हस्ते व विकास कामत, सारंग वाबळे ॲड. तारे, युवा नेते सचिन मानवतकर, मोरेश्वर बालवडकर, चांगदेव बालवडकर, श्रीपाद राजापूरकर (अध्यक्ष महाराष्ट्र मराठी चित्रपट असोसिएशन), ॲड. माशाळकर, आशिष कोटमकर, डी. डी. सिंग यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा नेते नितीन रणवरे यांनी केलं.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा नेते नितीन रणवरे यांनी केलं. यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या डिजिटल पद्धतीनं अतीशय जलद लोकपर्यंत पोहचण्याचे साधन म्हणजे पोर्टल असुन, सध्याच्या युगात हि गरज आहे. विविध समस्या मांडण्याचे काम मॅक न्यूजच्या माध्यमातुन होत आहे.

यावेळी वर्धापन दिनाच्या निमित्ताने माजी नगरसेवक अमोल बालवडकर, डॉ. दिलीप मुरकुटे, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, माजी नगरसेवक सनी निम्हण, भाजपा नेते प्रल्हाद सायकर, भाजपा नेते लहू बालवडकर, राष्ट्रवादीचे राहुल दादा बालवडकर, सामाजिक कार्यकर्ते अमर लोंढे, महेश कचरे, भाजपा नेते सचिन दळवी, भाजपा नेते राहूल कोकाटे, मनसे नेते अनिकेत मुरकुटे, काँग्रेस नेते जिवन चाकणकर, राष्ट्रवादीचे नेते सूर्यकांत भुंडे, राष्ट्रवादीचे मनोज बालवडकर, ॲड. आशिष ताम्हाणे, संतोष धनकुडे, शैलेंद्र कदम, पत्रकार केदार कदम, सकाळचे बाबासाहेब तारे, पुढारीचे मोहसीन शेख, प्रभात चे अभिराज भडकवाड, उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते संग्राम मुरकुटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते योगेश सुतार, भाजपा चे शिवम बालवडकर, योगिराज सोशल फाउंडेशन चे गणेश तापकीर, अनिल कडुसकर, शेतकरी संघटनेचे प्रकाश बालवडकर, अमोल टिळेकर, सुसगावचे माजी सरपंच नारायण चांदेरे, अप्पासाहेब सुतार, योगिराज पथसंस्थेच्या वतीने दत्तात्रय गणगे, स्मार्ट वर्क डिझाइनच्या सुरेखा जाधव, वसुंधरा अभियानाचे पांडूरंग भुजबळ, श्रीकांत नायकोडे तसेच विविध पक्षांच्या नेत्यांनी इतर माध्यमातुन शुभेच्छा दिल्या.

See also  सुर्यकांत भुंडे सोशल फाऊंडेशन तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २३ वा वर्धापन दिन अनिकेत सेवा भावी संस्थेस फळ व धान्य वाटप करून साजरा