अखेर ड्रग्ज माफिया ललित पाटील याला चेन्नईतून अटक

0
slider_4552

चेन्नई :

पुण्यातील ससून रुग्णालयातून पळून गेलेल्या ड्रग्ज माफिया ललित पाटील याला चेन्नई येथून अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ललितला ताब्यात घेतले आहे.

2 ऑक्टोबरला ललित पाटील पुण्याच्या ससून रुग्णालयातून पळून गेला होता. पुणे तसेच मुंबई व नाशिक पोलिसांची दहा पथके ललितचा शोध घेत होते. अखेर तो चेन्नई येथे सापडला.

ललित याला पुण्यात आणण्यात येणार असून न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे. ललित पाटील हा पोलिसांच्या हाती लागल्याने या ड्रग्स प्रकरणातील अनेक लोकांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.

See also  भाजप आणि मनसे पालघर मध्ये युतीला सुरुवात