कात्रज येथून मोफत मोतीबिंदू व लेन्स शस्त्रक्रियेसाठी 21 नागरिकांना पाठविण्यात आले.

0
slider_4552

कात्रज:

स्व.राजेंद्र रामबिलास मुंदडा चॅरिटेबल फाउंडेशन संचालित माय माऊली केअर सेंटर, लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज, समता फाउंडेशन मुंबई, व एच व्ही देसाई हॉस्पिटल महंमदवाडी पुणे. यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू व लेन्स शस्त्रक्रिये साठी एच व्ही देसाई हॉस्पिटल मंहमदवाडी पुणे या ठिकाणी माय माऊली केअर सेंटर येथून 21 नागरिकांना पाठवण्यात आले.

कात्रज, कोंढवा,बिबवेवाडी, पद्मावती,वारजे धायरी वडगाव शेरी, भोसरी, येरवडा, लोहगाव, हडपसर, शिवापूर वेल्हे पुणे या परिसरातील नागरिकांना माय माऊली केअर सेंटर येथून एच व्ही देसाई हॉस्पिटल मोहम्मद वाडी पुणे या ठिकाणी मोफत मोतीबिंदू लेन्स शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले.

यावेळी ला.हेमलता जैन, ला.विशाल वरुडे पाटील, ला.अश्विनी वरुडे पाटील, ला.विठ्ठलराव वरुडे पाटील, संस्थापक,अध्यक्ष.माय माऊली केअर सेंटर पुणे,डिस्ट्रिक्ट चेअर पर्सन व्हिजन उपस्थित होते.

See also  डॉ. दिलीप मुरकुटे यांच्या वतीने आमदार सचिन अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त मुस्लिम बांधवांसाठी रमजान ईद सरंजाम वाटप..