मुंबई :
दोन आठवड्यात निवडणुक कार्यक्रम जाहिर करण्याचें सुप्रीम कोर्टाने निवडणुक आयोगाला आदेश दिले असुन बहु प्रतिक्षित महापालिका निवडणूक जाहीर होवून निवडणुक बिगुल अखेर वाजणार आहे.




यामुळे ऐन उन्हाळ्यात सर्व उमेदवारांचा कस लागणार असून बऱ्याच जणांचे तोंडचे पाणी पळणार आहे. निवडणुक लांबणार म्हणून शांत असणाऱ्या इच्छुकांना आता चार्ज व्हावे लागेल. शांत झालेलं राजकारण पुन्हा तापनार आहे. भविष्यकाळात कोण काय तयारी करते याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. तसेच सद्या राज्यभर सूरु असलेल्या राजकिय घडामोडीचा या महापालिका निवडणूकीवर काय परिणाम होणार हे पहायला मिळेल.








