बाणेर :
जागतिक मातृत्व दिनाच्या निमित्ताने डॉक्टर जयदीप पाळवदे यांनी मॅकन्यूज सोबत बोलताना सांगितले की, आई होण्याच्या प्रोसेस मध्ये तीन स्टेजेस येतात. ज्या महिलांचे लग्न झाले आहे ज्यांना आई होण्यामध्ये अडचणी येतात बरेच वर्षे झाली तरी मूल होत नाही अशा महिलांकरिता आई होण्यासाठी आयव्हीएफ तंत्रज्ञान ही फार मोठी देणगी आहे. आयव्हीएफ तंत्रज्ञान मार्फत बेनीकेयर हॉस्पिटलमध्ये शेकडो महिलांना मातृत्व मिळाले आहे. आयव्हीएफ तंत्रज्ञान जगातील उत्कृष्ट तंत्रज्ञानापैकी एक असून ते बेनीकेयर हॉस्पिटलमध्ये सर्वात कमी किंमतीत उपलब्ध आहे. डॉ. चारुशीला पाळवदे या इन्चार्ज आहेत त्यांच्यामुळे अनेक महिलांना मातृत्व प्राप्त झाले आहे.
दुसरी स्टेज म्हणजे आई होण्याची प्रोसेस म्हणजे ज्या महिलांना प्रेग्नेंसी आहे अशा महिलांची नॉर्मल प्रसूती कशी करता येईल याकरिता डॉ. जयदीप पाळवदे, डॉ. चारुशीला पाळवदे, आणि त्यांची टीम लक्ष देते. अतीशय उत्कृष्ट प्रकारची सोय, प्रेग्नेंसी दरम्यान दिवस गेल्यानंतर घ्यावयाची काळजी(एंटीनेटल केअर), सगळ्या सोनोग्राफी पासुन, उत्कृष्ट लॅब पासुन सर्व सोयीसुविधा बेनीकेयर हॉस्पिटल येथे उपलब्ध आहेत.
तिसऱ्या स्टेज मध्ये महिलेचे बाळंतपण सुखद कसे होईल यासाठी सुरुवाती पासून ते प्रसूती होई पर्यंत ते बाळ झाल्यानंतर बाळाला काही आवश्यकता भासल्यास बाळाचे आय सी यु येथे उपलब्ध आहे. अशाप्रकारे आईची काळजी घेऊन तिला मातृत्व प्राप्त होण्याकरिता मदत केली जाते. बेनीकेयर हॉस्पिटल कायम प्रसूती नॉर्मल कशी होईल याकरिता प्रयत्न करते. त्याप्रकरचे उपचार करते त्या प्रकारची फिजिओथेरपी करते त्या प्रकारचे तपासणी करते.
आई झालेल्या महिलेला वय झाल्यानंतर देखिल लक्ष द्यावे लागते. ४५ वर्षा नंतर आई ला मिनोपॉस त्रासासाठी स्पेशल ट्रीटमेंट, स्पेशल तपासण्या बेनीकेयर हॉस्पीटल मध्ये उपलब्ध आहे. ह्या वयात होणारे फायब्राईड, गर्भाशयाचे कॅन्सर, स्तनाचे कॅन्सर होऊ नये म्हणून प्रिव्हेन्शन, डायग्नोस्टिक अँड ट्रीटमेंट यासाठी सर्वात चांगली तज्ञ टीम हॉस्पीटल मध्ये उपलब्ध आहे. सगळ्या गोष्टींचा विचार करून जर प्रत्येकाने आई होणाऱ्या महिलांची काळजी घेण्याकरता वरील सर्व गोष्टींची अंमलबजावणी केली तर निश्चितच आपण मातृत्व दिन साजरा केला हे सिद्ध होईल असे डॉक्टर जयदिप पाळवदे यांनी सांगितले.
बाणेर येथील बेनीकेयर हॉस्पिटलमध्ये जागतिक मातृत्व दिनाच्या निमित्ताने अतिशय तज्ञ डॉक्टरांच्या सानिध्यात आयव्हीएफ ट्रीटमेंट केवळ 49000 रुपयांमध्ये तर प्रसुती खर्चात पाच हजार रुपयांचे सूट पुढील एक महिन्याकरता दिली जाणार आहे. प्रसुती दरम्यान महिलांची योग्य पद्धतीने ट्रीटमेंट कशी असावी याची पूर्ण काळजी या हॉस्पिटलमध्ये घेतली जाते. अतिशय कमी खर्चात जगातील उत्कृष्ट असे आयव्हीएफ तंत्रज्ञान महिलांसाठी उपयोगी ठरत आहे व ते बाणेर येथील बेनिकेअर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे.
फक्त आयव्हीएफ पॅकेजसाठी संपर्क : 9039037900
मॅटर्निटी आणि हॉस्पिटल साठी संपर्क : 9039032010