शिंदे-फडणवीस सरकार वाचलं, निर्णयाचे अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे..

0
slider_4552

नवी दिल्ली :

अखेर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भात सुप्रीम कोर्टाने राखून ठेवलेला निकाल आज जाहीर झाला.
गेल्या 10 महिन्यांपासून या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू होती. सर न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी निकाल जाहिर करत वाचन सुरू केलं.

निकाल वाचन पुढीलप्रमाणे..

अध्यक्षांचे अधिकाराबाबत सात सदस्य घटना पिठाकडे.

गोगवलेंची प्रतोद म्हणून नियुक्ती बेकायदेशिर आहे. अधिकृत व्हिप कोणाचा हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही.

राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलवायला नको होती..

राज्यपालांच्या निर्णयावर ताशेरे..

अपात्रेचा निर्णय अध्यक्षच घेणार..

उद्धव ठाकरे राजीनामा कळीचा मुद्दा..

सगळे चुकले तरी सरकार वाचले..

अध्यक्षांनी लवकर निर्णय घ्यावा. कोर्ट

See also  भाजप आणि मनसे पालघर मध्ये युतीला सुरुवात