सुसगांवचे पोलीस पाटील मुरलीधर चांदेरे पाटील यांचे निधन

0
slider_4552

सुस :

सुसगांवचे पोलीस पाटील मुरलीधर चांदेरे पाटील यांचे हृद्यविकाराने निधन झाले .त्यांच्या पश्चात पत्नी , तीन मुलगे, सुना, नातवंड व भाऊ ह.भ.प. सोपान चांदेरे मा. चेअरमन हनुमान विविध कार्यकारी विकास सोसायटी सुस-म्हांळूगे-बावधन असा परिवार आहे.

सुसगाव परिसरातील सामाजिक, धार्मिक,सहकार क्षेत्रामध्ये त्यांचा सहभाग होता.

See also  स्वतःची कौशल्ये वाढवा,त्यानुसार व्यवसाय निवडा , प्रोग्रेसिव्ह रहा आणि यशस्वी होऊन 'माॅडर्न 'बना - डाॅ पराग काळकर