जाणून घ्या : बेस्‍ट सेलिंग इलेक्‍ट्रिक कार विषयी

0
slider_4552

मॅक न्यूज :

मागील २०२० वर्ष हे इलेक्‍ट्रिक कारचे वर्ष म्‍हटले तर चुकीचे ठरणार नाही. गेल्‍यावर्षी फेब्रुवारी महिन्यात झालेल्‍या ‘ऑटो एक्‍स्‍पो २०२०’ मध्ये जवळपास सर्व कार कंपन्यांनी आपल्‍या इलेक्‍ट्रिक कारना लॉन्च केले किेंवा कॉन्सेप्ट इलेक्‍ट्रिक कारना पेश केले. (tata nexon ev to mg ezs to hyundai kona to tata tigor to mahindra everito here are five best selling electric cars)

यातील काही महत्‍वाच्या कारची आपल्‍याला माहिती देणार आहोत. ज्‍या कारना भारतीय ग्राहकांची साथ मिळाली. अशामध्ये जर आपण नवीन इलेक्‍ट्रिक कार खरेदी करण्याच्या विचारात करत असाल, तर आमची ही बातमी आपल्‍यासाठी मदत ठरू शकते.

कारण, आम्‍ही गेल्‍या वर्षीची बेस्‍ट सेलिंग इलेक्‍ट्रिक कार विषयी सांगणार आहोत. तर मग चला इलेक्‍ट्रिक कारची विक्री आणि मार्केटवर नजर टाकूयात…

Tata Nexon EV

सन 2020 मध्ये किती विक्री झाली – 2,529 युनिट्स

MG eZS

सन 2020 मध्ये किती विक्री झाली-1,142 युनिट्स

Hyundai Kona

सन 2020 मध्ये किती विक्री झाली-223 युनिट्स

Tata Tigor

सन 2020 मध्ये किती विक्री झाली-100 युनिट्स

Mahindra e-Verito

सन 2020 मध्ये किती विक्री झाली- 9 युनिट्स

yundai Kona

सन 2020 मध्ये किती विक्री झाली-223 युनिट्स

Tata Tigor

सन 2020 मध्ये किती विक्री झाली-100 युनिट्स

Mahindra e-Verito

सन 2020 मध्ये किती विक्री झाली- 9 युनिट्स

See also  सॅमसंग कंपनी ठरली जगातील नंबर वन स्मॉर्टफोन कंपनी