विकसित भारत संकल्प यात्रा महत्वपूर्ण – प्रकाश जावडेकर

0
slider_4552

पुणे :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकसित भारत संकल्प यात्रा महत्वपूर्ण असल्याचे माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले.

विकसीत भारत संकल्प यात्रा केंद्र शासनाच्या योजनेची माहिती घेण्यासाठी केंद्र शासनातर्फे भारत संकल्प यात्रा हा उपक्रम राबवण्यात आला आहे. त्यामध्ये नागरिकांच्या हितासाठी विविध योजना असल्याचे जावडेकर यांनी सांगितले. मंगळवारी ( दि. 26 डिसेंबर) लोहिया नगर, प्रभाग क्रमांक 19 येथे नागरिकांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

संकल्प यात्रेचा रथ या कार्यक्रमाला प्रकाश जावडेकर यांनी शासकीय कर्मचारी व आपल्या सर्व कार्यकर्त्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.

यावेळी निवडणूक प्रमुख, कसबा मतदारसंघाचे हेमंत रासने, कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे, प्रभाग अध्यक्ष, उमेश दुरंडे, छगन बुलाखे,माजी नगरसेविका मनीषा लडकत, अर्चना पाटील, तुषारभाऊ पाटील, राणीताई सोनवणे, संतोष जाधव, रोहित अल्हाट, विश्वास घोलप, सनी पवार, जयदीप शिंदे, माधव साळुंखे, ईशतियाक शेख, अनुजा नाईक, अशोक धनवटे, उदय क्षीरसागर, सचिन बांदल, मतदारसंघातील सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते, अशी माहिती प्रचार प्रसिद्धीप्रमुख बापू नाईक यांनी दिली.

See also  बाणेर बालेवाडीती नागरी समस्यांबाबत जन आंदोलन...!