पुणे :
विशेष गाड्यांची मागणी लक्षात घेत तसेच प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त 38 फेऱ्यांसाठी खालील विशेष गाड्यांच्या सेवा वाढविण्याचा निर्णय मध्य रेल्वे विभागाने घेतला आहे.
*लोकमान्य टिळक टर्मिनस* – सुभेदारगंज साप्ताहिक विशेष (10 फेऱ्या)
04116 साप्ताहिक विशेष दर शुक्रवारी 2 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट पर्यंत पाच फेऱ्या वाढविणार.
04115 साप्ताहिक विशेष दर गुरुवारी 1 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट पर्यंत पाच फेऱ्या वाढविणार.
*पुणे-झाशी साप्ताहिक विशेष*(8 फेऱ्या)
01921 साप्ताहिक विशेष दर गुरुवारी 8 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट पर्यंत चार फेऱ्या वाढविणार.
01922 साप्ताहिक विशेष दर बुधवारी 7 ऑगस्ट ते दि. 28 ऑगस्ट पर्यंत चार फेऱ्या वाढविणार.
*दौंड-अजमेर साप्ताहिक विशेष* (10 फेऱ्या)
09626 साप्ताहिक विशेष दर शुक्रवारी दि. 2 ऑगस्ट ते दि. 30 ऑगस्ट पर्यंत पाच फेऱ्या वाढविणार.
09625 साप्ताहिक दर गुरुवारी विशेष दि. 1 ऑगस्ट ते दि. 29 ऑगस्ट पर्यंत पाच फेऱ्या वाढविणार.
*साईनगर शिर्डी – बिकानेर साप्ताहिक विशेष* (10 फेऱ्या)
04715 साप्ताहिक विशेष दर रविवारी दि. 4 ऑगस्ट ते दि. 1 सप्टेंबर पर्यंत पाच फेऱ्या वाढविणार. 04716 साप्ताहिक विशेष दर शनिवारी दि. 3 ऑगस्ट ते दि. 31 ऑगस्ट पर्यंत पाच फेऱ्या वाढविणार.