योगेश सुतार युवा मंचाच्या वतीने सुतारवाडी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन.

0
slider_4552

सुतारवाडी :

शरद पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून सुतारवाडी पाषाण परिसरातील नागरिकांसाठी युवा नेते योगेश सुतार, यांच्यावतीने योगेश सुतार युवा मंच आणि पुण्यातील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य तथा नाडी तज्ञ वैद्य डॉ. प्रवीण पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. ११ डिसेंबर २०२१ रोजी स.९ ते सायं ६ वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या आरोग्य शिबिराची माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते योगेश सुतार यांनी सांगितले की, परिसरातील नागरिकांना रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आरोग्यविषयक अनेक तक्रारी जाणवत असतात. अशावेळी या सर्व तक्रारींची निदान व्यवस्थित करण्याकरिता पुण्याचे प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून विश्व आयुर्वेदामृत अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरामध्ये विविध  आरोग्यविषयक तक्रारींची मोफत तपासणी आणि त्याचे निराकरण कसे करतात याबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अशा या आरोग्यविषयक शिबिरासाठी परिसरातील नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहून लाभ घ्यावा अशी विनंती करत आहे.

शनिवार दि. ११ डिसेंबर २०२१ रोजी स.९ ते सायं ६ वाजेपर्यंत

।। श्री विश्व आयुर्वेदामृत ॥

आरोग्य विषयक तक्रारी

* पचनाच्या सर्व तक्रारी * काविळ
* आम्लपित्त-ॲसिडीटी * उंची वाढविणे
* संधिवात/ आमवात  * दमा,जुनाट सर्दी खोकला
* मधुमेह Diabetes * वंध्यत्व (आपत्य प्राप्तीसाठी) *Prostate वृष्दी * सर्व नेत्र विकार  * वात विकार
* मूतखडा पित्ताश्मरी * पक्षाघात Paralysis
* Deep Vain Thrombosis * निद्रानाश
* हृदय व रक्त वाहिन्याचे आजार * मेंदूचे आजार
* किडणी / मूत्रासंबंधी आजार * मुळव्याध-भगंदर
* वजन वाढविणे-कमी करणे *मानसविकार
* शुक्राणूंची संख्या कमी आसणे
* वंध्यत्व (आपत्य प्राप्तीसाठी) * लैंगिक समस्या
** एड्स उपचार व सल्ला

पाठीच्या मणक्याचे आजार
पाठदुखी,मानदुखी,कंबरदुखी,स्पाँडिलायटिस,
स्लिपडिस्क,लंबगो,स्पाईन,प्रॉब्लेम,कार्ड कॉम्प्रेशन,
सायटिका,फ्रोझन शोल्डर,हातपाय लुळापडेणे,
हातपाय बधीर होणे / मुंग्या येणे

स्त्रियांचे आजार
* पाळीच्या सर्व तक्रारी    * P.C.O.D.
* गर्भाशयाच्या विकृती    * Fallopian Tube Block
* स्तनाचे आज्जार.        * Ovarian Cyst
* वंध्यत्व                      * Uterine Fibroid

सौंदर्यविषयक तक्रारी
* सोरायसिक          * चेहऱ्यावर वैवर्ण्य/वांग
* त्वचाविकार          * केस पांढरे होणे,गळणे
* मुरुम/पुटकुळ्या    * केस दुभांगणे /चाई
* पांढरे डाग/ कोड  * केसानध्ये कोंडा होणे

See also  बाणेर व चतुःशृंगी टेकडीवर रविवारी घडल्या आगीची घटना. 

बालकांचे आजार
* बाल दमा, जुनाट सर्दी
* मतिमंदत्व, वाढ न होणे
* दात येतांना होणारा त्रास
* बुध्दी स्मृती
* वाढविण्यासाठी
* फिटस्
* तोतरेपणा

* गर्भाच्या उत्तम वाढीसाठी व सुखकारक बाळंतपणासाती
पूर्ण ९ महिन्याची परीषर्या व उपचार

* पत्ता : श्री. योगेश सुतार जनसंपर्क कर्यालय माउंट व्हर्ट, ब्लू बेल्स ओरा,
* शॉप नं. ०७/०८ सुतारवाडी, पाषाण, पुणे- ४११०२१

संपर्क :  ९१२०२९९९७८००

* आयोजक:

श्री. योगेश रोहिदास सुतार
सौ. कोमल योगेश सुतार