नांदे गावात विकास पॅनलचे सहा तर परिवर्तन पॅनलचे तीन सदस्य निवडून आले.

0
slider_4552

नांदे :

नांदे ग्रामपंचायत सदस्य पदी श्री भैरवनाथ विकास पॅनलचे सहा तर श्री भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तन पॕनेल तीन सदस्य निवडून आले आहेत.

नांदे ग्रामपंचायत दोन्ही पॅनल मध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. मात्र विद्यमान असलेले सरपंच प्रशांत रानवडे यांच्या पत्नी पायल प्रशांत रानवडे यांचा पराभव झाल्याने श्री भैरवनाथ विकास पॅनल ला धक्का बसला आहे.

विजयी उमेदवार :
*श्री.भैरवनाथ विकास पॕनेल,नांदे*
१.सुनिल जाधव
२.गुलाब ढमाले
३.सौ.आरती विठ्राल रानवडे
४. सौ.निकीता शेखर रानवडे
५.सौ.हेमलता निखिल रानवडे
६.सौ.संघमित्रा अजित ओव्हाळ

*श्री भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तन पॕनेल*
१.सयाजी दशरथ रानवडे
२.अनिकेत सुभाष रानवडे
३.सौ.प्रिती बजरंग करंजावणे

निवडणुकीचा निकाल :

नांदे निवडणूक वॉर्ड क्र . १
# सर्वसाधारण पुरुष :-
१)गुलाब चिंतामण ढमाले:- 192 मते
२)रोशन भानुदास रानवडे :- 159 मते
# ओ.बी.सी.महिला
१) निकिता चंद्रशेखर रानवडे :-196
२) मनीषा वसंत भालेकर :- 152
# सर्वसाधारण महिला
१)हेमलता निखिल रानवडे :- 181
२)सुजाता सुनील रानवडे :- 168

वॉर्ड क्र.2
# ओ.बी.सी.पुरुष
1) विकास बाळासाहेब खोमणे :- 154 मते
2) अनिकेत सुभाष रानवडे :-208
# सर्वसाधारण पुरुष
1) सयाजी दशरथ रानवडे :- 215
2) सुदाम अहिलाजी रानवडे :- 123
3) अंकुश बाळकृष्ण शिंदे अपक्ष :-25
# सर्वसाधारण महिला
1) प्रीती बजरंग करंजावणे :- 225
2) पायल प्रशांत रानवडे :- 140

वॉर्ड क्र.3
# सर्वसाधारण पुरुष
1) सुनील गेनबा जाधव :- 156
2)अशोक महादेव शिंदे :- 99
# सर्वसाधारण महिला
1) आरती विठ्ठल रानवडे :- 138
2)अश्विनी श्याम डांगे :- 115
# एस .सी.महिला
1) संगमित्रा अजय ओव्हाळ (बिनविरोध )

See also  मुळशी पॅटर्न' चा रिमेक 'अंतिमा : द फायनल ट्रूथ'