औंध :
औंध येथील अंबेडकर चौक येथे महापुरुषांची संयुक्त जयंती शिवाजीनगर चें कार्यसम्राट आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विशेष उपस्थिति मध्ये साजरी करण्यात आली. या वेळी वस्ती मधील विद्यार्थीना मोफत वह्या व दफ्तर चे वाटप करण्यात आले.
या अभीनव उपक्रमाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी कौतुक ही केले. असे उपक्रम राबविले गेले पाहिजेत अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या वेळी चंद्रशेखर कांबळे. सचिन मानवतकर.सचिन बनसोडे, राहुल कोकाटे, नाना वाळके, संतोष गायकवाड़, सुरज गायकवाड, शुभम भुजबळ, उत्तम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमांचे आयोजन- पर्सनल पॉवर ग्रुप / जिजाऊ फाउंडेशन व सचिन मानवतकर मित्र परिवार यांनी केले होते.