पुण्याला धरणांमधील पाणीसाठा मागील वर्षांच्या तुलनेत खूपच कमी

0
slider_4552

पुणे :

पुणे येथील पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस पडला आहे. या धरणातील पाण्याची पातळी आता याच काळात गेल्या वर्षीच्या साठ्याच्या तुलनेत खूप कमी आहे . अधिकृत आकडेवारीनुसार, चार धरणाच्या म्हणजे खडकवासला, पाणशेत , वरसगाव आणि टेमघर यांच्या पाण्याच्या पातळीवर 29.50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी जुलै 16 रोजी 57.24 टक्क्यांनी वाढ झाली होती. चार धरणांमध्ये मागील वर्षांच्या 4.61 टीएमसी पाणी आहे जे याच काळात मागील वर्षी 16.68 टीएमसी इतके होते

या धरणांमध्ये पाण्याची पातळी कमी आहे त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.चांगला पाऊस झाला नाही तर येणारऱ्या दिवसात जिल्ह्यात पाणीकपात होऊ शकते.

 धरणांमधील पाणीसाठा

खडकवासला ०.९४ टीएमसी (४७.७०%) पानशेत ३.२३ टीएमसी (३०.२९%) वरसगाव 3.81 टीएमसी (29.73%) टेमघर ०.६३ टीएमसी (१७%)

See also  २३ ग्रामपंचायतीमध्ये सर्व शासकीय नियम डावलत बोगस नोकर भरती उघड.