बाणेर :
आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज बाणेर यांच्या सायन्स आर्ट्स आणि कॉमर्स या तीनही शाखेमध्ये निकाल १००% लागला आहे. सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवलाल धनकुडे अध्यक्ष सुरेखा धनकुडे, सेक्रेटरी विराज धनकुडे, खजिनदार राहुल धनकुडे, संस्थेच्या सीईओ सुषमा भोसले तसेच ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य कोमल शिंदे विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच अध्यक्षांनी उत्तम निकाला साठी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.
*विज्ञान शाखा*
*प्रथम क्रमांक* — सुहानी पिसाराम 87.83%
*द्वितीय क्रमांक* — तनिषा बाबर 86.17%
*तृतीय क्रमांक* — निहारिका भालेराव 83.67%
*वाणिज्य विभाग*
*प्रथम क्रमांक* — प्राची गौड 87.83%
*प्रथम क्रमांक* — भूमिका वैद्य 87.83%
*द्वितीय क्रमांक* –श्रव वालावलकर 87.67%
*तृतीय क्रमांक* –कृष्णा पंजाबी 87%
*कला विभाग*
*प्रथम क्रमांक*– दिव्यांच्या वहाळ 87.17%
*द्वितीय क्रमांक* –रोहित गोराणे 85.83%
*तृतीय क्रमांक* — अर्णव कामत 85.33%