सुसगावची ‘सरगम ससार’ झाली महाराष्ट्राची सौंदर्यवती

0
slider_4552

पुणे :

लॉलीपॉप एंटरटेनमेंट च्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्राची सौंदर्यवती २०२२ या स्पर्धेत महिला गटामध्ये सुस गावातील सरगम महेंद्र ससार हिने प्रथम क्रमांक मिळवत महाराष्ट्राची सौंदर्यवती होण्याचा मान मिळविला.

सरगम ससार २०१० पासुन महाराष्ट्र पोलिस दलामध्ये सेवेत आहे. सध्या त्या पोलीस मुख्यालय शिवाजीनगर पुणे शहर येथे कार्यरत आहे.

या स्पर्धेमध्ये महिला गटात विजेते खालील प्रमाणे :

प्रथम क्रमांक : सरगम महेंद्र ससार
द्वितीय क्रमांक : मोनिका जाधव
तृतीय क्रमांक : तृप्ती पवार

या स्पर्धेमध्ये युवती गटात विजेते खालील प्रमाणे :

प्रथम क्रमांक : नक्षत्रा गोकुळे
द्वितीय क्रमांक : श्वेता शेळके
तृतीय क्रमांक : सिद्धी शिंदे

या कार्यक्रमाचे आयोजन संजय जोगदंड यांनी केले सूत्रसंचालन आर जे बंड्या यांनी केले. ग्रूमिंग पूजा रेड्डी आकाश पदे यांनी केले. या कार्यक्रमाला शिल्पा गाडेकर यांचे विशेष सहकार्य लाभले. वेशभूषा सारिका मांइद यांनी केली.

See also  पुण्यात कोट्यावधीच्या कर्जातून बाणेर येथे मित्राचाच खून करणाऱ्याला अटक