बालेवाडी येथे राजाभाऊ गुडदे फाउंडेशनतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त “ज्ञानदिप” उपक्रम

0
slider_4552

बालेवाडी :

स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त राजाभाऊ गुडदे फाउंडेशनतर्फे “ज्ञानदिप” उपक्रम रामनगर बालेवाडी येथे राबवण्यात आला. त्याअंतर्गत जवळपास १०० होतकरु गरजु मुलांकरिता शालेय उपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उदघाटन डॉ. संतोष गिरबिडे (प्रोफेसर, रोगनिदान विभाग, पोदार मडिकल कॉलेज वरळी, मुबइ) यांच्याहस्ते करण्यात आले.

अनिमेष गुडदे, संस्कार गिरबिडे, यश राजहंस, अरनव भटकर, हर्षित कोम्मीनेनी, सुहास कोम्मीनेनी, आरुष
गावंडे, नफिजा कमरी, श्लोक पाटे, अथर्व जोशी, सर्वा बियानी, सारा गुंजाळ, वृष्टी मांकड, मृणाल जोशी या सर्व विदयार्थांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्विरित्या पार
पाडण्यात आला. या उपक्रमात विविध प्रश्नमुंजषा व मुलांची भाषणे झाली. या उपक्रमात राजभाऊ गुउदे फाउंडेशनचे सर्व सहकारी मित्रांनी मोलाची कामगिरी
बजावली.

See also  दर्शन पार्क सोसायटीतील अंतर्गत रस्ता पुर्ण