प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ मंगला नारळीकर यांचे निधन

0
slider_4552

पुणे :

प्रसिद्ध गणितज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ मंगला नारळीकर यांचे पुण्यात कर्करोगामुळे निधन  झाले. त्या प्रख्यात शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या पत्नी म्हणूनही ओळखल्या जात होत्या.

“डॉ. मंगला जयंत नारळीकर, एक प्रख्यात गणितज्ञ आणि शिक्षणतज्ञ होत्या.17 जुलै 2023 रोजी पहाटेच्या सुमारास त्यांचे निधन झाले.  त्या एक वर्षाहून अधिक काळ कर्करोगाशी झुंज देत होत्या.

त्यांच्या मागे पती, तीन मुली आणि पाच नातवंडे असा परिवार आहे.

See also  इतिहासाची माहिती नसलेल्या लोकांनी काहीतरी बोलून समाजात गैरसमज निर्माण करू नयेत : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे