पाषाण प्रतिनिधी : राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाच्या सप्ताह निमित्त पुणे शहर काँग्रेसतर्फे काँग्रेस भवन,पुणे येथे “रक्तदान” शिबीर आयोजित करण्यात आले होते.त्यामध्ये पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रक्तदान करून उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला, त्यावेळी पाषाण प्रभागाचे अध्यक्ष अक्षय चव्हाण रक्तदान करताना व प्रशस्तिपत्रक माजी गृहराज्यमंत्री शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या हस्ते स्विकारताना त्यावेळी नगरसेवक अजित दरेकर, कोथरुड ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष विजय खळदकर, उपाध्यक्ष दत्ता जाधव, कोथरुड महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा मनिषा करपे, इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्य पृष्ठ बाणेर-बालेवाडी-पाषाण राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त रक्तदान