महाराष्ट्र राज्य मिनी ओलंपिक स्पर्धेसाठी पुणे शहर व पुणे जिल्ह्याचा मुलींचा कुस्ती संघ जाहीर…

0
slider_4552

पुणे :

महाराष्ट्र राज्य मिनी ओलंपिक स्पर्धेसाठी पुणे शहर व पुणे जिल्ह्याचा संघ वारजे येथील सह्याद्री कुस्ती संकुल येथे वरिष्ठ महिला गट निवड चाचणी घेण्यात आली. यावेळी वस्ताद विजय बराटे, कुस्तीगीर संघ पुणे अध्यक्ष अमोल बराटे, तालीम संघ पुणे अध्यक्ष अमोल बुचडे, प्रा. राजू मते, किसन बुचडे, वस्ताद विकास रानवडे, केदार कदम आदी उपस्थित होते.

संघ पुढीलप्रमाणे –

पुणे जिल्हा टीम

५० किलो -ऋतुजा दसवडकर (वेल्हा)
५३ किलो -साक्षी इंगळे (हवेली)
५५ किलो – स्वाती येनपुरे (हवेली)
५७ किलो – पूजा राजिवडे (वेल्हा)
५९ किलो – प्रतीक्षा ढमढेरे (मावळ)
६२ किलो – सिद्धी शिंदे (शिरूर)
६५ किलो – प्रीतम दाभाडे (शिरूर)
६८ किलो – पल्लवी पोटफोडे (दौंड)
७२ किलो – श्वेता ववले (मुळशी)
७६ किलो – तृप्ती तांगडे (मुळशी)

पुणे जिल्हा टीम कोच – कोमल गोळे
टीम मॅनेजर – महेश मोहोळ

पुणे शहर टीम

५० किलो – ऐश्वर्या नेवसे
५३ किलो – श्रद्धा भोर ( वारजे)
५५ किलो – संतोषी उभे सह्याद्री संकुल
५७ किलो – आसावरी खोपडे
५९ किलो – साक्षी थरकुडे
६२ किलो – आकांक्षा नलावडे
६५ किलो – वैष्णवी धुमाळ
६८ किलो – कांचन सानप (हनुमान आखाडा)
७२ किलो – प्रतीक्षा सुतार
७६ किलो – साक्षी शेलार (नगरकर तालीम)

पुणे शहर टीम कोच – संदीप पठारे
टीम मॅनेजर – विकास रानवडे

See also  रिसायकोल'च्या साथीने आता थर्मोकोलचं रिसायकलिंग उपक्रमाचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन