कसब्यात नवव्या फेरी अखेर धंगेकर तर चिंचवड मधून अश्विनी जगताप आघाडीवर अजूनही जोरदार टक्कर सुरू..

0
slider_4552

पुणे :

पुण्यातील पोटनिवडणुकीत जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. पुण्यातील कसब्यातून आठव्या फेरी अखेर रविंद्र धंगेकर आघाडीवर असुन त्यांना ३४७४१ मत मिळाली तर हेमंत रासने यांना ३०२६० मते मिळाली. नवव्या फेरी अखेर रविंद्र धंगेकर ४४८१ मतांनी आघाडीवर आहे.

पिंपरी चिंचवड मधून अश्विनी जगताप या आघडीवर आहेत त्यांना २८०२० तर नाना काटे यांना २३०८३ मते मिळाली आहे. अपक्ष उमेदवार राहूल खलाटे यांना ९२९१ मते मिळाली. अश्विनी जगताप ४९३७ मतांनी आघाडीवर आहे

See also  पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सरकार्यवाह पदी रवींद्र आंदेकर, तर सहकार्यवाह पदी दत्तात्रय कळमकर यांची एकमताने निवड.