पुणे :
कसबा विधानसभा निवडणुकीत मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत, असं निवडणूक आयोगाने निकाल जाहीर केला आहे. कसब्यात रवींद्र धंगेरकरांचा 11 हजार 040 मतांनी विजयी मिळाली आहेत, तर हेमंत रासनेंना 61771 मिळाली मते मिळाली आहेत. तर रवींद्र धंगेकर ७२५९९ मते मिळाली.
भाजपचा बालेकिल्ला महाविकास आघाडीने जिंकून मोठी बाजी मारली आहे. नागरिकांनी रवींद्र धंगेरकरांना साथ देत मोठा विजय मिळवून दिला आहे. २८ वर्षानंतर भाजपचा बालेकिल्ला डासळला आहे.